ज्ञानामृत सराव परीक्षा
- प्रश्नपत्रिका १ - प्रथम भाषा + गणित
- प्रश्नपत्रिका २ - तृतीय भाषा + बुद्धिमत्ता
- अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका
- सर्व प्रश्नपत्रिका शासन मान्यताप्राप्त आराखड्यानुसार
- डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत एकूण तीन परीक्षा
- तीनही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने
- प्रश्नपत्रिकांबरोबरच उत्तरपत्रिकाही (OMR) पुरवल्या जातील.
- सर्व उत्तरपत्रिका 'ज्ञानामृत स्कॉलरशिप' तपासणार
- प्रश्नपत्रिका तपासून विषयनिहाय व घटकनिहाय निकाल.
- प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक परीक्षेचा रिपोर्ट छापील स्वरुपात पाठविला जातो.